भारतीय शासित आणि शोषित लोकांची समस्य़ा
भारताची एकूण लोकतांत्रिक जनसंख्या 125 करोड़ आहे।
125 करोड़ लोकसंख्या पैकी -----
3 करोड़ ब्राह्मण आहेत।
4 करोड़ क्षत्रिय आहेत।
3 करोड़ वैश्य आहेत।
20 करोड़ अश्पृश्य SC आहेत।
15 करोड़ आदिवासी ST आहेत।
50 करोड़ शूद्र OBC आहेत।
20 करोड़ मुसलमान आहेत।
10 करोड़ ख्रिस्तचीयन आहेत।
-------------------------------------------
125 करोड़
--------------
(3) 125 करोड़ पैकी -- 60 करोड़ स्त्रियां गुलाम आहेत।
(4) 60 करोड़ पैकी -- 10 करोड़ स्त्रियां अश्पृश्य गुलाम SC आहेत।
25 करोड़ स्त्रियां शूद्र गुलाम आहेत।
7 करोड़ स्त्रियां आदिवासी गुलाम आहेत।
10 करोड़ स्त्रियां मुसलमान गुलाम आहेत।
5 करोड़ स्त्रियां ख्रिश्चयन गुलाम आहेत।
3 करोड़ स्त्रियां ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य गुलाम आहेत।
--------------------------------------------------------------
60 करोड़ WOMEN ARE SLAVES IN INDIA.
--------------------------------------------------------------
( 5) सवर्ण
(a) --20 प्रतिशत भारतीय पूंजीपति आहेत। हे 20 प्रतिशत पूंजीपति लोक भारताचे केंद्र सरकार आणि
29 राज्य सरकारे चालवित आहेत।
(b) -- ह्या 20 प्रतिशत पूंजीपति लोकांचे पार्लियामेंट, न्यायालय, प्रशासन आणि प्रसारण वर पूर्ण कब्जा
आहे।
(c) --ह्या 20 प्रतिशत पूंजीपति लोकांचे भारताच्या नैसर्गिक - प्राकृतिक खनिज सम्पति वर संपूर्ण
कब्ज़ा आहे।
(d) -- ह्या 20 प्रतिशत पूंजीपति पैकी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोक भारताच्या संपूर्ण सत्येवर
कुण्डलीमारुन बसले आहेत।
(e) -- ह्या पूंजीपतिंना भारताच्या लोकशाहिशी आणि त्याच्या संविधानशी काही लेन - देन नाही।
(f) -- ह्या पूंजीपतिंना बाकी 80 टक्के भारतीय लोकांची पिळवणुक काढून त्यांना गुलाम करुन ठेवण्याची
राजनीती आहे।
(6) आदिवासी 15 करोड़ आहेत। ते जंगलात राहतात। ते भारताचे सर्वात जास्त गरीब, भूखे - नंगे,
बेसहारा लोक आहेत। त्यांचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांत कोणीच वाली - मसीहा नाही।
(7) अश्पृश्य
(a) --अस्पृश्य लोकांची संख्या 20 करोड़ आहे। हे अस्पृश्य लोक 2500 हजार वर्षा पासून भारतात आजही
गुलाम आहेत।
(b) --मोगल सम्राज्यात अस्पृश्य लोक मुसलमान झाले। आज भारतात जे मुसलमान लोकांची संख्यां
दिसत आहेत त्यांचे वंशज अस्पृश्य होते। म्हणून हिन्दू समाज मुसलमानांचा द्वेष करतात।
कारण हिन्दू समाज अस्पृशांचा 2500 हजार वर्षापासून द्वेष करतात।
(c) --ब्रिटिश सम्राज्यात अश्पृश्य लोकांची ब्रिटिश सैन्यात भर्ती झाली म्हणून अस्पृश्य लोक ख्रिस्चन
झाले। म्हणून हिन्दू समाज ख्रिस्चन लोकांचा द्वेष करतात। कारण ख्रिस्चन समाज हा पूर्वीचा
अश्पृश्य समाजाचा वंशज आहे।
(8) शूद्र
(a) --शुद्र लोकांची संख्या जवळपास 50 करोड़ आहे।
(b) --सर्वच शुद्र मागासलेले नाही। त्यापैकी काही खुप श्रीमंत आणि दबंग आहेत। काही खुप गरीब आहेत ,
काही भिखारी आहेत। परन्तु पुष्कळ जास्त अशिक्षित आहेत, त्यामुळे धर्मांध आहेत। त्यामुळे
मागासलेले आहेत। ह्यांना आरक्षण नाही, कारण ह्यांचे scheduled अनुसूची नाही।
(c) --शुद्रांना सोडूंन इतर समाज धर्मांध नाही, त्यामुळे शूद्र समाजाचा विकास झाला नाही, प्रगति झाली
नाही।
(d) --शूद्र समाज धर्मांध असल्यामुळे भारताची प्रगति आणि विकास होऊ शकत नाही।
(e) --शूद्र समाज चातुर्वर्ण्य व्यवस्थाला मानतो, म्हणून हिन्दू धर्माचा महान रक्षक आहे। म्हणजे सवर्ण
जाती, जसे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समाजांचे संरक्षक आहेत - सवर्ण जाती पूंजीपति आहेत।
(f) --शूद्रांचा देवदूत ब्राह्मण आहे, म्हणून हा सर्व गड़बड़घोटाळा आहे। ह्या गड़बड़घोटाळ्या मुळे
ब्राह्मण भारतावर शासन करीत आहेत।
(g)--शूद्रांना जर खरच वाटत असेल कि भारत विश्वात सर्व श्रेष्ठ झाला पाहिजे, तर त्यांनी आपल्या
पायावर उभे रह्वयास शिकले पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ब्राह्मणाचा
साथ सोडला पाहिजे तरच शूद्र समाजाची प्रगति आणि विकास निश्चित आहे, हयात दुमत नाही।
(9) हे गाठ बांधून ठेवा कि सवर्ण समाज आपल्या स्वतःच्या सामाजाची प्रगति करेल पण भारताच्या इतर
शूद्र, अश्पृश्य आणि आदिवासी समाजां ची कधीच प्रगति करणार नाही --कारण भारतावर सवर्णांच
शासन आहे।
(10) शूद्र म्हणजे OBC समाज ज्यांची भारतात सर्वात जास्त लोकसंख्या आहे, त्यांना जर वाटत असेल कि
त्यांचे भारतावर शासन पाहिजे तर त्यांनी SC आणि ST लोकांशी गठबंधन करावयास आवश्यक
आहे, त्याशिवाय भारत देश आझाद होणार नाही। ही भविष्य वाणी लक्षात ठेवा।
No comments:
Post a Comment